Sign In New user? Start here.

Mifta newsletter - 4

Mifta Awards

 
 

 

मिफ्ता मोठा प्रेस्टीजियस अवॉर्ड होणार


संदीप पाध्ये

मिफ्ता पुरस्कार हा यावर्षी लंडनला होणार असून या सोहळ्याची स्थानिक जबाबदारी ही महाराष्ट्र मंडळावर आणि इतरही काही शहरातील मराठी मंडळांवर सोपविण्यात आली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या कमिटीमध्ये लंडन शहरातील अनेक मराठी नामवंत व्यक्ती सहभागी असून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच कमिटीत संयोजक म्हणून संदीप पाध्ये यांचांही समावेश आहे. मिफ्ताच्या निमित्ताने संयोजक संदीप पाध्ये यांच्याशी केलेली बातचीत...... Read More >

 

मराठी फिल्म इंडस्ट्रीत ‘मिफ्ता’चं वेगळं स्थान


भरत पाटील

आज भारताबाहेर होणा-या मराठी इव्हेंट्सला राजाराणी ट्रॅव्हल्स हे ट्रॅव्हल पार्टनर म्हणून सोबत असतात. आज परदेशात स्थापन्यात आलेल्या अनेक मराठी मंडळांतर्फ़े विविध अधिवेशने, कार्यक्रम आयोजीत केले जात असून या कार्यक्रमांना भारतातून मोठ्या संख्येने जाणारे लोकं असतात. त्यामुळे परदेशात जाण्यासाठी लागणारी सर्व प्रोसेस राजाराणी पूर्ण करते. आता मिफ्ताचे आयोजक आणि ट्रॅव्हल पार्टनर ह्या दोन्ही भूमिका राजाराणी बजावते आहे. त्यामुळे राजाराणी ट्रॅव्हल्सचे भरत पाटील यांच्याशी साधलेला संवाद... Read More >

 

आणि महेशची भूमिका मला पटली...!


जयंत पवार

प्रसिद्ध लेखक, नाट्य समीक्षक जयंत पवार हे मिफ्ता पुरस्कार सोहळ्याच्या अनेक मह्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी असतात. यावर्षी त्यांच्यावर मिफ्ताच्या नाटक विभागाचे परिक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. शिवाय या कमिटीत त्यांच्याबरोबर आणखीही दोन सहकारी होते. एकंदर मिफ्ताचा अनुभव कसा ठरला. आणि मिफ्ता या संकल्पनेबद्द्ल त्यांच्याशी केलेल्या गप्पा.....Read More >

 
 

‘मिफ्ता’ मराठीतला मानबिंदू


प्रशांत दामले

मिफ्ता सोहळा इतक्या भव्य साजरा केला जातो की, हिंदी चित्रपट क्षेत्रातील पुरस्काराचीही बरोबरी तो करू शकतो. मराठी मनोरंजन क्षेत्राला ग्लोबल करणा-या या संकल्पनेला मराठी इंडस्ट्रीतील जवळपास सर्वच कलाकारांचा पाठिंबा आहे. प्रत्येकजण या सोहळ्यासाठी जमेल ती मदत करतोय. त्यामुळे कलाकारांचे या सोहळ्याबद्दलचे मत जाणून घेणेही जरूरी ठरते. यासाठीच मिफ्ताच्या निमित्ताने प्रसिद्ध सिने व रंगभूमी अभिनेता प्रशांत दामले यांच्याशी केलेली बातचीत..... Read More >