Sign In New user? Start here.

mifta newsletter - 1

Mifta Awards

 

 

 

15th Aug, 2011

 

‘मिफ्टा’ची गरूड झेप

मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करणारा ‘मिफ्टा पुरस्कार’ सोहळा हा प्रसिद्ध दिग्दर्शक व ‘अश्वमी फिल्म्स’चे महेश मांजरेकर आणि ‘राजा राणी ट्रॅव्हल्स’चे संचालक अभिजीत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जातो. मराठी इंडस्ट्रीमध्ये घेतला जाणारा अशाप्रकारचा हा पहिलाच सन्मान सोहळा आहे. लंडनमध्ये होणा-या या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून पहिला मिफ्टा सोहळा दुबई येथे घेण्यात आला होता...Read More >

 

मराठीला ग्लोबल करण्यासाठी ‘मिफ्टा’

छायामराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील प्रतिभावंत कलावंतांचा, तंत्रज्ञांचा सन्मान करणारा ‘मिफ्टा’(मराठी इंटरनॅशनल फिल्म अलन्ड थिएटर अवॉर्ड) सोहळा येत्या सप्टेंबर महिन्यात लंडन येथे आयोजिला आहे. यानिमित्ताने ‘मिफ्टा’बद्द्ल अधिक जाणून घेण्यासाठी या सोहळ्याचे मुख्य आयोजक प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांच्याशी केलेली बातचीत.....Read More >

 

व-हाड निघालंय लंडनला

मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करणारा ‘मिफ्टा पुरस्कार’ सोहळा हा प्रसिद्ध दिग्दर्शक व ‘अश्वमी फिल्म्स’चे महेश मांजरेकर आणि ‘राजा राणी ट्रॅव्हल्स’चे संचालक अभिजीत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने घेतला जातो. मराठी इंडस्ट्रीमध्ये घेतला जाणारा अशाप्रकारचा हा पहिलाच सन्मान सोहळा आहे. लंडनमध्ये होणा-या या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून पहिला मिफ्टा सोहळा दुबई येथे घेण्यात आला होता. ......Read More >

 

MIFTA London Schedule

  • Day 1 22 Sept 2011 LONDON ARRIVAL
  • Day 2 23 Sept 2011 LONDON CITY TOUR & DINNER CRUISE
  • Day 3 24 Sept 2011 CRICKET MATCH & FILM PREMIERE
  • Day 4 25 Sept 2011 MIFTA CEREMONY & GALA DINNER
  • Day 5 26 Sept 2011 LONDON DEPARTURE

For further inquiries contact:

London, UK

Mahesh Patwardhan
Contact No:
+44 (0) 74 3826 2382
E-mail:
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

Mandar Joshi

Contact No. : +44 (0) 75 2857 0463
E-mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.

Mumbai, India
Aditi Joshi
Contact No.: +91 98198 46228
E-mail: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
Read More >

 

Mifta Awards 2010
Dubai

दुबई सोहळ्याचे प्रमुख अतिथी अमिताभ बच्चन

वेबसाईटचे अनावरण करतांना सलमान खान

नाना पाटेकर मानचिन्हाचे अनावरण करतांना

बोधचिन्हाचं अनावरण करतांना सचीन पिळगांवकर

Click Here to see more >>