Sign In New user? Start here.

Mifta newsletter - 3

Mifta Awards

 

 
 

 

आम्ही येतोय तुमच्या गावा..!

मिफ्ताला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद


गोविंद काणेगांवकर

भारताबाहेरील सर्वात जुनं महाराष्ट्र मंडळ(लंडन) मिफ्ता पुरस्कार सोहळ्याला पूर्ण करण्यासाठी विविध पद्धतीने मदत करत असून या मंडळातील अनेक अनुभवी लोकांसाठीही हा सोहळा उत्सुकतेची बाब ठरत आहे. या मंडळातील अनेक प्रतिभावंत लोकांकडे काही जबाबदा-या वाटून देण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे महाराष्ट्र मंडळाचे ट्रस्टी श्री.गोविंद काणॆगांवकर यांच्याशी मिफ्ताच्या निमित्ताने केलेली बातचीत..... Read More >

 

आनंदाची सांस्कृतीक देवाण-घेवाण


वंदना गुप्ते

अनेक चित्रपट, नाटकं आणि मालिकांमधून आपल्या सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते ह्या मिफ्ता पुरस्कार सोहळा कमिटीच्या सदस्या आहेत. मिफ्तासंबंधी अनेक महत्वाच्या निर्णयात त्यांचा सहभाग असतोच शिवाय सोहळ्यासंबंधी कुठलही काम करण्यास नेहमीच तयार असतात. मराठी सिनेमा आणि रंगभूमीच्या विकासासाठी त्या वाटेल ते काम करायला नेहमी तप्तर असतात. त्यामुळे मिफ्ताच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेला संवाद.... Read More >

 

मिफ्ता एक सांस्कृतीक चळवळ


चंद्रकांत कुलकर्णी

वेगवेगळ्या विषयांना घेऊन चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रतिभावंत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी मिफ्ता सोहळ्यात आणखी एक वेगळा प्रयोग करणार आहे. ते सोहळ्यात होणा-या एका खास कार्यक्रमाचं दिग्दर्शन करणार असून हा प्रेक्षकांसाठी वेगळाच अनुभव ठरणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अतिशय वेगळी असून त्यात अनेक दिग्गज कलाकार दिसून येतील. आत्तापर्यंत त्यांनी अनेक नाटकांचं आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे, मात्र पहिल्यांदाच प्रेक्षकांना त्यांनी दिग्दर्शन केलेला कार्यक्रम पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमासंबंधी त्यांच्याशी साधलेला संवाद.....Read More >

 
 

हॅट्स ऑफ टू महेश आणि अभिजीत


भारती आचरेकर

मिफ्ताचं पहिलंच वर्ष म्हणजे २०१०. दुबईला पहिल्याच सोहळ्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. या सोहळ्यातून मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील कलाकारांना सन्मान केला जातो. कित्येक चित्रपट आणि नाटकांमधून काहींची निवड करून त्यावर निकष लावून त्यातील काहींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. नाटक आणि चित्रपट विभागासाठी दोन कमिटी नेमण्यात आल्या असून त्यातील नाटक विभागाच्या परिक्षक भारती आचरेकर यांच्याशी केलेली ही बातचीत.... Read More >