Sign In New user? Start here.

Zagmag Newsletter-1

 

 

मराठी सिनेमाचं ऑनलाईन प्रमोशन

दर्जेदार मनोरंजनाच्या खजान्याची दारे रसिक प्रेक्षकांसाठी खुली करणारी वेबसाईट म्हणून नावलौकीक असलेल्या www.zagmag.net या वेबसाईटवर कलाक्षेत्रातील ताज्या घडामोडींसोबतच मराठी चित्रपटांचं प्रमोशन सुद्धा केलं जातंय. सद्ध्या महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहात धमाल करत असलेल्या ‘स्वराज्य...मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाची धडाक्यात प्रसिद्धी केली. Read more..

 

‘नमस्कार मी सुधीर गाडगीळ बोलतोय’

आता Zagmag.net वरून प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या दिलखुलास गप्पा श्रोत्यांना ऐकता येत आहेत. ‘नमस्कार मी सुधीर गाडगीळ बोलतोय’ या सदराची नव्यानेच झगमगवर सुरूवात करण्यात आली असून या गप्पांना पहिल्याच आठवड्यात श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दरवेळी वेगळे विषय, वेगळे व्यक्तीमत्व घेऊन निव्वळ गप्पाच नाही तर दिलखुलास गप्पा ! त्याही सुधीर गाडगीळांच्या संगतीने Read more..

 

कौशलच्या भावनांचा वेध घेणारा ‘कौशल कट्टा’

प्रत्येक कलाकार हा अतिशय भावनीक असतो. त्याच्या स्वभावाचे अनेक अंग असतात आणि हेच त्याचे विविध अंग त्याच्या कलाकृतीत पहायला मिळतात. आपल्या समोर असलेल्या प्रत्येक कलाकाराच्या आत एक आणखी कलाकार दडलेला असतो. याच आतल्या कलाकाराला आपल्यासमोर स्वत: घेऊन आला आहे संगीतकार कौशल इनामदार. त्याच्या ‘कौशल कट्टा’या ब्लॉगमध्ये Read more..

 

संगीतमय विचारांचं संगीतकार संमेलन २०११

संगीतकारांना ऎकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण करता यावी, संगीतविषयक अनेक अडचणींच्या मुद्द्यांवर चर्चा करता यावी, यासाठी संगीतकार मिथिलेश पाटणकर, संगीतकार कौशल इनामदार आणि संगीत संयोजक कमलेश भड्कमकर यांनी दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सहाय्याने घेतला गेला. या संमेलनाविषयी सातासमुद्रापार असलेल्या सर्वच लोकांना जाणून घेता यावे, यासाठी झगमगवर संगीतकार संमेलन २०११ ची सविस्तर माहिती असलेले तीन दिवसाच्या एकूण नऊ सत्राचे लेख देण्यात येत आहेत . Read more..

 

Online Media Partner

BMM MIFTA
Zagmag’s other Events

संगीतकार संमेलन २०११
मनोगत

कौशल इनामदार

मिथिलेश पाटणकर

कमलेश भडकमकर

आणखी ऎका...

Leading Movie Distributor

Check our Upcoming Movies ! Here

मिफ्ता ऑनलाईन वोटिंग

झगमग अ‍ॅप

Forward to a friend

Know someone who might be interested in the email? Why not forward this email to them.