Sign In New user? Start here.

‘२४ या हिंदी मालिकेमध्ये अमृता खानविलकर

amruta khanvilka ata 24 serial
२४ या हिंदी मालिकेमध्ये अमृता खानविलकर
LIGHT-HOUSE"
 
 

‘२४ या हिंदी मालिकेमध्ये अमृता खानविलकर

अनिल कपूर यांची निर्मिती असलेला ‘24’ या एक्शन थ्रिलर मालिकेचे दुसरे पर्व लवकरच सुरू होणार आहे. २०१३ साली पहिल्यांदा ही मालिका छोट्यापडद्यावर प्रक्षेपित करण्यात आली होती . ‘24’ मालिकेचं दुस-या पर्वामध्ये अमृता खानविलकर राजकारणीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या आधी अमृता नच बलिए’ या डान्स शोमध्ये विजेती झाली होती. या नंतर ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील ‘झरीना’ची भूमिका प्रेक्षकांना भावली . या भूमिकेसाठी अमृताला ‘झी चित्र गौरव अवॉर्ड्स २०१६’चा ‘स्पेशल ज्युरी अवॉर्ड’ मिळाला होता. मराठीत अपला जलवा दाखवणारी ही अभिनेत्री हिंदी पडद्यावरही तेवढीच धमाल करेल यात शंका नाही.

--------------------