Sign In New user? Start here.
ehsyhg serial clos
श्री आणि जान्हवीच्या लेकीच्या बारशाने होणार मालिकेचा समारोप
Maharashtra cha favorite kon
 
 

श्री आणि जान्हवीच्या लेकीच्या बारशाने होणार मालिकेचा समारोप

सलग अडीच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका सून मी या घरची ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार हे आपल्याला माहिती आहे. पण या कार्यक्रमाचा समारोप श्री आणि जान्हवी यांच्या लेकीच्या बारशाने होणार आहे.

जान्हवीचं लांबलेलं बाळंतपण , पिंट्याच लग्न, सरू मावशीचं लग्न , व्हॉटस अ‍ॅप वरील कहीही हां श्री चे मॅसेज, जान्हवीचे मंगळसूत्र अशा अनेक कारणामुळे ही मालिका चांगलीच गाजली. आता या मालिकेच्या जागी ‘पसंत आहे मुलगी’ ही नवी मालिका २५ तारखेपासून सुरू होणार आहे .

मालिकेने नुकताच 750 भागांचा टप्पाही पार केला होता. झी मराठी अवॉर्डमध्ये अनेक पुरस्कार पटकावत प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीही मालिकेने मिळवली. या संकल्पनेवरुन हिंदीत सतरंगी ससुराल अशी मालिकाही तयार करण्यात आली.

--------------------