Sign In New user? Start here.

दबंग सुल्तान चला हवा येऊ द्या च्या सेटवर

salaman khan on chyd
दबंग सुल्तान चला हवा येऊ द्या च्या सेटवर
LIGHT-HOUSE"
 
 

दबंग सुल्तान चला हवा येऊ द्या च्या सेटवर

चला हवा येऊ द्या ची भूरळ दबंग सलमानला ही पडली आणि सुल्तान चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तो चला हवा येऊ द्या च्या सेटवर येऊन पोहचला. या भागाचे शुटींग नुकतेच पार पडले असून जुलै ४ आणि ५ तारखेला या भागाचे प्रक्षेपण होणार आहे. सलमान खान ने सेटवर सगळ्यांची मने तर जिंकलीच पण चला हवा येऊ द्या चे स्किट ही नेहमीप्रमाणॆ चांगलेच रंगले. यावेळी या कलाकारांना सलमान सोबत फोटो काढ्ण्याचा मोह आवरता आला नाही.

--------------------