Sign In New user? Start here.

झी युवा वाहिनी वरील नवीन मालिका ‘लव्ह लग्न लोचा’

zee yuva channel and second serial
झी युवा वाहिनी आणि त्यावरील मालिका यांची पहिली झलक
 
 

झी युवा वाहिनी वरील नवीन मालिका ‘लव्ह लग्न लोचा’

झी युवामहाराष्ट्रातीलप्रेक्षकांसाठी नवीनअनुभव घेऊनयेणार आहे.युवा पिढीशी संबंधित कथा,आजच्या तरुण पिढीचे त्यांच्या मित्र- मैत्रिणींशी, कुटुंबाशीअसलेले नातेसंबंध आधुनिक पध्दतिने दाखविण्याचा प्रयत्न झीयुवाकरणार आहे. झी युवावरीलमालिकांच्या कथासूत्रात एकहटकेपणाआहे,जोप्रेक्षकांसाठीनाविन्यपूर्ण मेजवानी ठरणार आहे. या वाहिनीवरील कार्यक्रम आजच्या काळाशी अनुरूप आहेत. झी युवावरीलअशीच एकउत्साहपूर्ण आणिजोशपूर्णमालिका‘लव्ह लग्नलोचा’चेशीर्षक गीत नुकतेच डिजीटल माध्यमातून प्रसिध्द झाले आणिसंपूर्ण महाराष्ट्रात हे तुफान गाजत आहे.अवघ्यादोन दिवसांमध्येच तब्बल दोन लाख चाळीस हजार लोकांनी हे गाणं पाहिलं आहे.

‘लव्ह लग्न लोचा’मालिकेच्या नावावरूनच काहीतरी भन्नाट बघायला मिळणार आहे हे वाटणे सहाजिकच आहे.या मालिकेत तरुणाईची तत्व, दोस्ती-यारी, भावना, त्यांचे जुगाड, प्रेम आणि त्यांचएक वेगळचं जग दाखविण्यात आले आहे.ह्यामालिकेमध्ये आजच्या तरुण पिढीच्याप्रेमापासून सुरु झालेला प्रवास, त्यामध्येयेणाऱ्या अडचणी, प्रेम, मैत्री ते लग्न आणित्यातून होणारेलोचे,आई-वडिलांच्या इच्छा, स्वप्नं, मुलाचं लग्न करून देण्याची घाई ह्या सगळ्यागोष्टींचंगंमतीशीरपणेपणप्रत्येकाला आपलसं वाटेल असं चित्रण केलेआहे.

तेंव्हाशीर्षक गीत पाहिले नसेल तर नक्की बघा खाली दिलेल्यालिंक वर आम्हाला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल.

--------------------