Sign In New user? Start here.

 
 
IMAGE
IMAGE
IMAGE
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
    बीएमएमच्या प्रॉव्हिडन्स येथे झालेल्या १६ व्या तीन दिवसीय अधिवेशनात हजारों मराठी प्रेक्षकांनी बहुरंगी कार्यक्रमांचा मनमुराद आस्वाद घेतला. तीन दिवस झालेल्या रंगीबेरंगी कार्यक्रमांसोबतच प्रेक्षकांनीही रंगीबेरंगी वस्त्रांची नांदी घडवून आणली. यातीलच काही फॅशन आयकॉन आम्ही तूमच्यापर्यंत आणतोय....मराठी फॅशन आयकॉन @BMM मध्ये...

bmm
Sangeeta Vidwans- Delaware
Traditional purple( vangi color) paithani with Gulbakshi color with gold Resham border. Pallu embroidery with colorful silk & gold threads with diff designs.

 
bmm
Rucha Soman-Connecticut
what is fashion..

Fashion gives us the opportunity to reinvent ourselves by external appearance, whatever we wear should be comfortable n wearable. Fashion is not just a brand, it has to be something I find beautiful, exquisite collection. Simple , elegant Saree also makes you look beautiful & make your self image.

बीएमएम - झगमग प्रतिनिधी -
Vijaya Edekar-Shah
 

 

   बीएमएमच्या ३ दिवस चालणा-या अधिवेशनात तुम्ही जर मराठमोळ्या पेहरावात असाल, तर तुम्हीही तुमचा एक दिमाखदार फोटो आणि त्यासंबंधी चार ओळींची माहिती आम्हाला पाठवा. तुमचा फोटो आम्ही या पेजवर प्रसिद्ध करू आणि तुम्हाला संधी मिळणार बीएमएम मराठी फॅशन आयकॉन बनण्याची...तुमचा फॊटो तुम्ही आम्हाला This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या ई-मेल वर पाठवू शकता.

 
     
 
 

script type=