Sign In New user? Start here.

लाडके बाबुजी

या कार्यक्रमात बाबूजी उर्फ 'सुधीर फडके' यांनी रचलेल्या आणि इतर दिग्गज संगीतकारांसाठी गायलेल्या सुमधुर..

ladkebabuji

सुरभी निर्मित महाराष्ट्र रंगभूमी सादर करीत आहे.

"लाडके बाबुजी"

स्थळ- गडकरी रंगायतन, ठाणे (पश्चिम)

दिनांक- २४ एप्रिल २०११, रविवार, रात्री ८.३०

या कार्यक्रमात बाबूजी उर्फ 'सुधीर फडके' यांनी रचलेल्या आणि इतर दिग्गज संगीतकारांसाठी गायलेल्या सुमधुर आणि अनवट गीतांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बाबुजींनी रचलेले २ "कॅब्रे" या कार्यक्रमात घेण्यात आले आहेत.. या कार्यक्रमात सुधीर फडके यांची अनवट गाणी घेण्याचे कारण म्हणजे, बाबूजी हे एक अष्टपैलू संगीतकार होते, त्यांचे अष्टपैलुत्व त्यांच्या गीतांमधून रसिकां समोर सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे..

गायक कलाकार - रवींद्र साठे, डॉ. मृदुला दाढे-जोशी, यशोदा बुधकर, आणि आलाप भागवत

निवेदन- स्पृहा जोशी

वादक कलाकार:- व्हायोलीन- श्रुती भावे, सिंथेसाइजर- निलेश देवस्थळी आणि सागर साठे, गिटार- अमोघ दांडेकर, बासरी- मोहित शास्त्री, संवादिनी- अमित पाध्ये, तबला- संदीप मयेकर, ताल वाद्य- सुर्यकांत सुर्वे, ऑक्टो पॅड- रोहित गायकवाड.

तिकीट दर- १२०, १००, ८०, ५०

तिकीट विक्री दि. २१ एप्रिल २०११ पासून गडकरी रंगायतन येथे सुरु फोन बुकिंग साठी संपर्क - ०२२- २५४१ ९११८

"Do Come and Spread the Word"

Press review


रवींद्र साठे


आलाप भागवत


यशोदा बुधकर


स्पृहा जोशी

डॉ. मृदुला दाढे-जोशी