Sign In New user? Start here.

पहिल्यांदाच चित्रपट पुरस्कारांसाठीचं वोटींग लाईन आयफोनवर

मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करणारा मिफ्ता पुरस्कार काही दिवसांवरच येऊन ठेपला असून या पुरस्कारासाठी ..

voting on iphone

  मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करणारा मिफ्ता पुरस्कार काही दिवसांवरच येऊन ठेपला असून या पुरस्कारासाठी विविध चित्रपट आणि नाटकातील कलाकारांची नावं वेगवेगळ्या नामांकनांसाठी जाहीर झाली आहेत. यातील प्रेक्षकांसाठीची आनंदाची बातमी म्हणजे या पुरस्कारासाठी नामांकीत आपल्या आवडत्या अभिनेता / अभिनेत्रीला, दिग्दर्शकाला, लेखकाला ते स्वत: वोट करू शकणार आहेत....या विविध नामांकनांना वोट करण्यासाठी तुम्ही तुमच्या आयफोनवर Bombilfryday.com हे iphone आणि Android Application मोफत डाऊनलोड करा आणि ठरवा तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री....

   Bombilfryday.com हे मराठी - हिंदी चित्रपटाचा ताजा माल वाचकांना उपलब्ध देणारं आघाडीचं iphone आणि Android Application असून पहिल्यांदाच एखाद्या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांना Bombilfryday.com या iphone / Android Application वरून वोटींग करण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत भारतीय चित्रपट विश्वातील सर्वात मोठा असलेल्या आयफा सारख्या पुरस्कार सोहळ्यासाठीही अशा पद्धतीची वोटींग लाईन कधी वापरली गेली नाहीये. त्यामुळे इंटरनेटच्या या महाजालात पहिल्यांदाच हा मान मिफ्ताला Bombilfryday.com या iphone Application वोटींग लाईनच्या माध्यमातून मिळाला आहे. तर मग वाट कसली बघताय...? उचला तुमचा आयफोन आणि डाऊनलोड करा Bombilfryday.com Application आणि वोट करा तुमच्या आवडत्या कास्टला....कारण तुम्हा प्रत्येकाचं वोट प्रत्येक कलाकारासाठी ठरणार मह्त्वाचं.....

- स्नेहा मुथा

Other Global Activities link