Sign In New user? Start here.

Valentine Day

Untitled Document

सेलिब्रिटींचा व्हॅलेंटाईन डे

नवीन वर्षाची चाहूल लागताच, सर्व तरुणाईला वेध लागते ते वेगवेगळे डेज साजरे करण्याचे...त्यात तरूणाईला हवीहवीशी असणारी गुलाबी थंडीही याच मौसमात रंगलेली असते. या वेगवेगळ्या डेजबरोबरच एक मह्त्वाचा दिवस याच मौसमात ज्याची वाट प्रत्येक प्रेम करणारा बघत असतो. तो म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’....! आपल्या मनाच्या गाभा-यात असलेल्या तिच्याकडे किंवा त्याच्याकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा हा दिवस...! इतर तरुणाईप्रमाणे सेलिब्रिटीही आपलं प्रेम व्यक्त करत असतीलच. मात्र, नव्यानेच जन्मभरासाठी एकत्र आलेल्या या तीन जोडप्यांचा व्हॅलेंटाईन डे कसा असतो, ते लग्नाआधी हा दिवस कसा साजरा करायचे? लग्नानंतर कसा करणार आहेत? तुम्हाला काय वाटतं ? शुटींगच्या बिझी शेड्युलमधून ते हा दिवस कसा साजरा करत असतील....!

Romantic Song